चित्रे रंगवा वाहनांची

चित्रकार :

राहुल देशपांडे, गोपाळ नांदुरकर

ISBN :

978-81-8650-853-4

पाने :

20

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2003, नवीन आवृत्ती 2018

30.00

About the book

वयोगट ६+

चित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहे.

या पुस्तकात वाहनांची चित्रं देण्यात आलेली असून शेवटच्या पानावर त्यांचं रंगकाम कसं करावं याबाबत काही सूचना व टीपा दिल्या आहेत. त्यामुळे रंगकामात सफाई येण्यास मदत होईल.