चित्रे रंगवा प्राण्यांची

चित्रकार :

राहुल देशपांडे, गोपाळ नांदुरकर

ISBN :

978-81-8650-852-7

आवृत्ती :

पहिली आवृत्ती २००३, पुनर्मुद्रण ऑक्टोबर 2014

पाने :

20

₹30.00

पुस्तकाबद्दल

चित्रे रंगवा प्राण्यांची
वयोगट ६+

चित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहे.

यामध्ये मुलांना प्राण्यांचे रंग कळावेत या उद्देशाने मागच्या पानावर नमुनाचित्रं देण्यात आलेली आहेत.