गंमत झाली भारी
| लेखकः | डॉ. संगीता बर्वे |
|---|---|
| चित्रकार : | राहुल देशपांडे |
| ISBN : | 978-81-7925-002-0 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती २००१ |
| पाने : | 24 |
| पुनर्मुद्रण : | सातवे पुनर्मुद्रण २०२४ |
₹30.00
पुस्तकाबद्दल
या पुस्तकात छोट्या मुलांच्या अनुभवविश्वात शिरून लिहिलेल्या गमतीजमतीच्या कविता आहेत. एक कविता गमतीशीर आहे –
अपरं नाक गोबरे गाल,
डोळे निळे पाणीदार.
नवा फ्रॉक लालचुटूक,
लालच बूट बाजे कुचूक.
पापण्यांची उघडमीट,
हलू नको लावते तीट.
भारीच बाई कुरळे केस
माझ्यावरच गेली थेट!
यातल्या मनोरंजक कविता लहानांसोबत मोठ्यांनाही आवडतील.





