बागडणारी गाणी

लेखकः

कल्याण इनामदार

चित्रकार :

पुंडलिक वझे

ISBN :

978-81-7925-131-7

आवृत्ती :

पहिली आवृत्ती २००५

पाने :

32

पुनर्मुद्रण:

चौथे पुनर्मुद्रण २०२४

35.00

About the book

बागडणारी गाणी

वयोगट ३ +

पुंडलीक वझे यांची सुंदर चित्रे असलेले गाण्यांचे पुस्तक.

या पुस्तकातली एक कविता –

नवी कविता

फुलपाखराने कविता केली

झाडावरती फुले आली

कविता केल्या कोकिळेने

आसमंताला फुटले गाणे

पोपटानीही कविता केल्या

वेली हिरव्या हिरव्या झाल्या