रंगीत फुगे

लेखक:

राजा मंगळवेढेकर

चित्रकार :

राहुल देशपांडे

ISBN :

978-81-7925-515-5

आवृत्ती :

नवीन आवृत्ती २०२४

पाने :

24

30.00

About the book

बडबडगीतं म्हणता येतील अशा कविता या पुस्तकात आहेत. लहान मूल जी निरर्थक बडबड करते ती त्याने भाषा शिकण्यासाठी व ती आजमावण्यासाठी, तिच्याशी खेळण्यासाठी केलेला प्रयत्न असतो.

भाषा शिकणार्‍या किंवा शिकू पाहणार्‍या लहान मुलांसाठी यातल्या कविता उपयुक्त आहेत. यांमधल्या शब्दांच्या नादामुळे व सोपेपणामुळे या कविता सहज पाठ होतात.