रानफुले

लेखकः

डॉ. संगीता बर्वे

चित्रकार :

राहुल देशपांडे

ISBN :

978-81-7925-367-0

आवृत्ती :

पहिली आवृत्ती २०१३

पाने :

40

पुनर्मुद्रण :

चौथे पुनर्मुद्रण २०२५

40.00

About the book

वयोगट ८+

रोजच्या जगण्यात हजारो शब्द आपल्या बोलण्यात, ऐकण्यात येतात. आणि वाऱ्यावर विरून जातात. पण हेच शब्द जर कवितेत एकत्र गुंफले की जादू होते!

ते वाचताना मनावर संस्कार होतो, मनास आनंद होतो आणि भोवतालाशी नवे नाते निर्माण होते.

संगीता बर्वे यांचा हा कवितासंग्रह वाचताना अशीच किमया होते.

या पुस्तकाला साहित्य प्रेमी भगिनी मंडळाचा २०१४ सालचा इंदिरा गोविंद पुरस्कार प्राप्त झाला आहे.