पक्ष्यांच्या गोष्टी

लेखकः

डॉ. मिलिंद वाटवे

चित्रकार :

राहुल देशपांडे

ISBN :

978-93-9338-115-6

पाने :

24

आवृत्ती :

पहिली आवृत्ती १९९५

पुनर्मुद्रण :

दुसरी आवृत्ती 2023

40.00

About the book

वयोगट 4+

पावश्याला पावश्या नाव का पडलं…

दयाळ काळा पांढरा असतो आणि तो इतका सुंदर का गातो…

टिटवी जमिनीवर का अंडी घालते…

याची मनोरंजक व काल्पनिक उत्तरं गोष्टीरूपाने या पुस्तकात मिळतील. पक्षिनिरीक्षक व अभ्यासक असलेल्या वाटवे यांनी नेहमी दिसणार्‍या पक्ष्यांच्या जातींची वैशिष्ट्ये गुंफून या काल्पनिक गोष्टी लिहिल्या आहेत. त्यामुळे मुलांना त्या त्या पक्ष्याची वैशिष्ट्ये गोष्टीरूपाने नकळतच कळतात.