गुलाबी सई
| लेखकः | राजीव तांबे |
|---|---|
| चित्रकार : | पुंडलिक वझे |
| ISBN : | 978-81-7925-349-6 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती १९८९ |
| पाने : | 40 |
| पुनर्मुद्रण / सद्यस्थिती : | तिसरे पुनर्मुद्रण २०२२ |
₹40.00
About the book
वयोगट ८+
सईला गुलाबाचं फार वेड होतं. म्हणून माळीदादा तिला गमतीने गुलाबी सई म्हणत असत… तिला वाटायचं आपल्याप्रमाणेच झाडांनाही भूक लागते. म्हणून तिला मिळालेला खाऊ ती झाडांनादेखील द्यायची. तिला वाटायचं की झाडांना खूप आनंद होईल मग ती अधिक जोमाने वाढतील पण झालं उलटंच…









