शेवग्याच्या शेंगा

लेखकः

पु. ग. वैद्य

चित्रकार :

राहुल देशपांडे

ISBN :

978 81 7925 449 3

Out of stock

0.00

Out of stock

About the book

वयोगट १२+

गणिताची भीती जाऊन तिची जागा प्रीतीने घ्यावी यासाठी विज्ञानकथांसारख्याच गणितकथा पु. ग. वैद्य यांनी यामध्ये लिहिल्या आहेत.

या सर्व कथांतील नायक मुलं असल्यामुळे वाचक मुलांना या कथा आपल्याशा वाटतात. या कथांमधून मुलांचं गणिताचं ज्ञान वाढेल आणि त्याबरोबरच हा विषय शिकण्याची गोडीही लागेल.