प्राण्यांच्या गोष्टी
| लेखक : | प्र. ग. सहस्रबुद्धे |
|---|---|
| चित्रकार : | शैला मोहन |
| आवृत्ती : | पहिलीआवृत्ती मार्च 1992, दुसरी आवृत्ती डिसेंबर 2008, सातवे पुनर्मुद्रण 2023 |
| पाने : | 116 |
| ISBN: | 978-81-7925-145-4 |
₹160.00
About the book
वयोगट ६+
या जंगलातले प्राणी कधी एकत्र येऊन लबाड सुसरीला धडा शिकवतात तर कधी माकडांच्या उद्योगी पिलाची खोड मोडतात. इथले पक्षीही आपल्यासारखे जत्रेत जाऊन धमाल करतात. आणि प्राणी एकत्र येऊन चक्क वाघोबांचा वाढदिवस साजरा करतात.
तुमच्या लहानांना नक्की आवडतील अशा अनेक गमतीजमतींनी भरलेल्या या प्राण्यांच्या गोष्टी.
जोडीला शैला मोहन यांच्या सुंदर चित्रांमुळे या गोष्टी पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात.









