चित्रे रंगवा सणांची
| चित्रकार : | राहुल देशपांडे, गोपाळ नांदुरकर |
|---|---|
| ISBN : | 978-81-8650-865-7 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2003, नवीन आवृत्ती 2018 |
| पाने : | 20 |
₹30.00
About the book
वयोगट ६+
चित्रकलेची आवड मुलांना उपजतच असते. पेन्सिल हातात आल्यावर मुलांनी कागदावर मारलेल्या रेघोट्या हेदेखील एक चित्रच असतं. त्यांची ही आवड लक्षात घेऊन चित्रे रंगवा ही मालिका तयार करण्यात आली आहेत. अपादर्शक जलरंगाने काम करण्यापूर्वी आवश्यक टिपा त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलेल्या आहेत.









