मेधा सुदुंबरेकर
मेधा सुदुंबरेकर यांनी अभिनव कला महाविद्यालयातून जीडी आर्ट पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ जाहिरात क्षेत्रात काम केले. त्यानंतर बारा वर्षांपेक्षा अधिक काळ त्या शाळांमध्ये आर्ट आणि क्राफ्टचे अध्यापन करत होत्या. आर्ट आणि क्राफ्टची अनेक शिबिरे तसेच कलावर्गही त्या घेतात. ‘सकाळ’ मधील त्यांचे या विषयाचे सदर गाजले होते.
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही संस्थांबरोबरही त्या काम करतात. यात आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरातील मुले व महिलांसाठी वर्ग घेऊन त्यांना स्वावलंबी होण्यासाठी त्या मदत करतात.
त्या नियमीतपणे स्केचिंग व पेंटिंगही करतात. वॉटरकलरच्या काही ग्रुप शोज्मध्येही त्या सहभागी झाल्या आहेत.
पुस्तकांच्या आतील चित्रांचे व मुखपृष्ठाचे कामही त्यांनी केले आहे व त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत.
-

सुलभ महाभारत
₹175.00 -

हरीचा पतंग
₹90.00 -

वॉटरकलर लॅन्डस्केप्स (स्टेप बाय स्टेप)
₹0.00 -

स्टिल लाइफ
₹160.00 -

पक्षी – आपले सख्खे शेजारी
₹350.00 -

Leela and the Butterfly
₹110.00 -

Varanasi – An artist’s impression
₹200.00 -

The Magic Shop
₹80.00 -

Expressions In Watercolour
₹550.00 -

WATERCOLOUR
₹625.00 -

Nick’s Deathly Wishes
₹80.00
-

आता का?
₹75.00 -

आमची शाळा
₹130.00 -

एकशे सदतिसावा पाय
₹80.00 -

किकीनाक
₹120.00 -

किती काम केलं!
₹160.00 -

कुमारस्वर एक गंधर्व कथा
₹300.00 -

खजिना
₹100.00 -

घोटाळा
₹125.00 -

चित्रवाचन
₹140.00 -

त्या एका दिवशी
₹100.00 -

नदीवर
₹100.00 -

नाही माहीत!
₹110.00 -

परी, मी आणि हिप्पोपोटॅमस
₹100.00 -

बाबाच्या मिश्या
₹125.00 -

माधुरी पुरंदरे गोष्टी संच ( ५ पुस्तके )
₹520.00 -

माधुरी पुरंदरे यांची चार नवीन पुस्तके
₹410.00 -

यश (६ पुस्तकांचा संच)
₹330.00 -

राजा शहाणा झाला
₹100.00 -

राधाचं घर (सहा रंगीत पुस्तकांचा संच)
₹330.00 -

लहान बाळांसाठी बोर्डबुक संच (२ पुस्तकांचा संच)
₹320.00 -

लालू बोक्याच्या गोष्टी
₹100.00 -

लिहावे नेटके (चार पुस्तकांचा संच)
₹0.00 -

वाचू आनंदे कुमार गट ( भाग १ व २)
₹525.00 -

वाचू आनंदे बाल गट ( भाग १ व २)
₹550.00 -

शेजार १ : सख्खे शेजारी
₹160.00 -

शेजार २ : पाचवी गल्ली
₹150.00 -

हॅत्तेच्या!!
₹160.00








































