लहान बाळांसाठी बोर्डबुक संच (२ पुस्तकांचा संच)

लेखक

माधुरी पुरंदरे

चित्रकार

माधुरी पुरंदरे

पाने

24

आवृत्ती

चौथी २०२६

Original price was: ₹320.00.Current price is: ₹270.00.

About the book

पालक आणि मुलं या गोष्टींचा व त्यातल्या चित्रांचा आनंद घेऊ शकतील. संचातील 2 पुस्तके अगदी २/३ वर्षाच्या मुलालाही हाताळता येतील अशी आहेत. बाळाचे चित्र ‘वाचणे’ व पालकांचे शब्द वाचणे असा दोघांचा एकत्र प्रवास ही पुढील वाचनाची सुरवात असेल. ही पुस्तके जाड कार्डावर छापलेली आहेत. ती मुलांना हाताळता येतील अशी आहेत.