एकशे सदतिसावा पाय

लेखक :

माधुरी पुरंदरे

चित्रकार :

माधुरी पुरंदरे

पाने :

16

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2017

पुनर्मुद्रण :

चौथे पुनर्मुद्रण 2023

ISBN:

978-81-7925-505-6

80.00

About the book

गोमेला शेकडो पाय असतातएकदा त्यातला एक मोडलापण कितवा तेच कळेना.

तिने खूप जणांकडे मदत मागितलीमग तिला कोणी आणि कशी मदत केली?…