चित्रवाचन

चित्रकार :

माधुरी पुरंदरे

पाने :

24

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2006, सातवे पुनर्मुद्रण 2026

ISBN:

978-81-7925-136-2

140.00

About the book

वय वर्ष – १ ते ८

लहान मुलांसाठी, ज्यांना अक्षरे वाचता येत नाही पण चित्रांची ओळख आहे.

आपल्या अवती भोवतीची माणसे, प्राणी, पक्षी, वाहने यांची चित्रे असलेले पुस्तक.

शाळेत न जाणारी मुलेही चित्र वाचून आपला भवताल जाणून घेऊ शकतील.