पक्षी – आपले सख्खे शेजारी

लेखक :

किरण पुरंदरे

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2013,

पुनर्मुद्रण :

तिसरे पुनर्मुद्रण 2022

पाने :

144

ISBN:

978-81-7925-396-0

₹350.00

About the book

प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या ‘पक्षी’ या पुस्तकमालिकेतील पहिले पुस्तक.

आपल्या आसपास सहजपणे दिसणाऱ्या ४० जातींच्या पक्ष्यांची उत्कृष्ट फोटोंसह माहिती. पक्ष्यांचे अधिवास, त्यांची स्थानिक मराठी नावे, त्यांच्या सवयी, त्यांची घरटी, निसर्गातील त्यांची भूमिका अशा पक्षीजीवनातील वेगवेगळया पैलूंना स्पर्श करतानाच, किरण पुरंदरे पक्ष्यांच्या संरक्षणाचे आणि संवर्धनाचे महत्त्व विषद करतात.

‘दिव्य मराठी’ पेपरमध्ये आलेले या पुस्तकाचे परीक्षण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-birds-world-4345170-NOR.html?fb_action_ids=10201739909805566&fb_action_types=og.likes&fb_source=aggregation&fb_aggregation_id=288381481237582

लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये आलेले या पुस्तकाचे परीक्षण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://www.loksatta.com/lokrang-news/book-review-pakshi-aple-sakkhe-shejari-202300/