पक्षी – पाणथळीतले
| लेखकः | किरण पुरंदरे |
|---|---|
| ISBN : | 978-81-7925-368-7 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती जानेवारी 2014, दुसरी आवृत्ती ऑक्टोबर 2016, पहिले पुनर्मुद्रण 2022 |
| पाने : | 176 |
Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00.
About the book
प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या ‘पक्षी’ या पुस्तकमालिकेतील दुसरे पुस्तक. पाणथळीच्या ठिकाणी दिसणाऱ्या ५० जातींच्या पाणपक्ष्यांची फोटोंसह माहिती.
या पुस्तकात पाणथळीतले स्थानिक व स्थलांतरीत पक्षी, त्यांच्या सवयी, आणि पाणथळीचे प्रकार यांची माहिती सांगताना आपल्या जीवनातील पाणथळीचे स्थान आणि महत्त्व यावरही पुरंदरे यांनी प्रकाश टाकला आहे.









