माधुरी पुरंदरे
माधुरी पुरंदरे नामवंत लेखक-चित्रकार आहेत, त्यांची मुलांसाठी तीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. बालसाहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ तसेच टाटा ट्रस्टचे ‘बिग लिटिल बुक अवार्ड’ मिळाले आहे.
त्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या पदवीधर असून, त्यांनी पॅरिसमधे १ वर्ष ग्राफिक आर्ट्स अभ्यास केला आहे. त्याचप्रमाणे फ्रेंच भाषेचे अध्यापन, तसेच मराठी-फ्रेंच आणि फ्रेंच-मराठी असे अनुवादही केले आहेत.
सध्या त्या पुण्यातील ‘सकल ललित कलाघर’ या कलासंकुलाच्या दृश्यकला विभागाची जबाबदारी सांभाळतात.
Books By The Author
-

आता का?
₹75.00 -

आमची शाळा
₹130.00 -

एकशे सदतिसावा पाय
₹80.00 -

किकीनाक
₹120.00 -

किती काम केलं!
₹160.00 -

कुमारस्वर एक गंधर्व कथा
₹300.00 -

खजिना
₹100.00 -

घोटाळा
₹125.00 -

चित्रवाचन
₹140.00 -

त्या एका दिवशी
₹100.00 -

नदीवर
₹100.00 -

नाही माहीत!
₹110.00 -

परी, मी आणि हिप्पोपोटॅमस
₹100.00 -

बाबाच्या मिश्या
₹125.00 -

यश (६ पुस्तकांचा संच)
₹330.00 -

राजा शहाणा झाला
₹100.00 -

राधाचं घर (सहा रंगीत पुस्तकांचा संच)
₹330.00 -
Sale!

लहान बाळांसाठी बोर्डबुक संच (२ पुस्तकांचा संच)
Original price was: ₹320.00.₹270.00Current price is: ₹270.00. -

लालू बोक्याच्या गोष्टी
₹100.00 -

लिहावे नेटके (चार पुस्तकांचा संच)
₹0.00 -

वाचू आनंदे कुमार गट ( भाग १ व २)
₹525.00 -

वाचू आनंदे बाल गट ( भाग १ व २)
₹550.00 -

शेजार १ : सख्खे शेजारी
₹160.00 -

शेजार २ : पाचवी गल्ली
₹150.00 -

सिल्व्हर स्टार
₹200.00 -

हॅत्तेच्या!!
₹160.00 -

हॅनाची सूटकेस
₹175.00




























