कुसुमाग्रज

कुसुमाग्रज

कुसुमाग्रज जन्म २७ फेब्रुवारी १९१२मृत्यू १० मार्च १९९९ मराठी साहित्यातले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या नावाने कविता लिहिल्या. फेब्रुवारी १९१२ मध्ये जन्माला आलेले कुसुमाग्रज नाशिकमध्ये वाढले. त्यांनी सामाजिक चळवळीमध्येही...
अ. म. भिडे

अ. म. भिडे

अ. म. भिडे अनंत महादेव भिडे यांचा जन्म सांगली येथे ३१ डिसेंबर १९३४ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण सांगली हायस्कूल येथे झाले. तर पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी विशेष गुणवत्तेसह जी. डी आर्ट ही पदवी प्राप्त केली.  ते व्यवसायाने चित्रकार तर पेशाने कलाध्यापक...
किरण पुरंदरे

किरण पुरंदरे

किरण पुरंदरे गेली ३० वर्षं निसर्ग आणि पर्यावरण या क्षेत्रात अभ्यासक, रक्षक, शिक्षक, प्रेरक आणि लेखक म्हणून काम केले आहे. निसर्गाचा अभ्यास, जतन आणि संवर्धन यासाठी पुरंदरे यांनी अवघं आयुष्य वाहिलेलं आहे. महाराष्ट्र शासनातर्फे पुणे जिल्ह्यासाठी मानद वन्यजीव रक्षक म्हणून...
लक्ष्मण लोंढे

लक्ष्मण लोंढे

लक्ष्मण लोंढे जन्म : १३ ऑक्टोबर १९४४ मृत्यू : १८ ऑगस्ट २०१५ शिक्षण : बी.एस.स्सी., एल.एल.एम. अखिल भारतीय वित्तीय संस्थेत उच्चपदस्थ अधिकारी साहित्यप्रकार : कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र कथासंग्रह : पाण्यात राहणारा मासा, विज्ञानयात्रा, दुसरा आईन्स्टाईन कादंबरी :...
धनवंती हर्डीकर

धनवंती हर्डीकर

धनवंती हर्डीकर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळात सुमारे ३६ वर्षे कार्यरत असताना, धनवंती हर्डीकर यांनी मुलांसाठी तसेच शिक्षकांसाठी शालेय पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य निर्मितीचे काम केले आहे. लहान मुलांच्या पहिल्या द्वैभाषिक (इंग्रजी – मराठी) कोशाच्या...
चारुलता पाटील

चारुलता पाटील

चारुलता पाटील शिक्षण : मुंबई विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजी या विषयात बी.एस.सी. त्यानंतर काही वर्षांनी कलाशाखेतील शिक्षण. मराठी या विषयात एम.ए. पुढे नाट्यशास्त्र पदविका. विद्यापीठात द्वितीय क्रमांक. लेखन, अनुवाद, नाटक यात विशेष रुची. १९७९ ते ८२ कोल्हापूरच्या दै....