by Jyotsna Prakashan | Dec 9, 2025 | Author-Marathi
डॉ. कीर्ती मुळीक एम.ए., सेट, एम.फिल., पीएच.डी. (मराठी) पीएच.डी. प्रबंधाचा विषय – ‘मराठी ग्रामीण साहित्याची चळवळ – प्रेरणा आणि परिणती’ त्यांचे वडील ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि मराठी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक डॉ . आनंद यादव यांनी १९७५पासून १९९०पर्यंत...
by Jyotsna Prakashan | Dec 9, 2025 | Author-Marathi
प्रभाकर कुकडोलकर मूळगाव बेळगाव. सुळगे भल्लूर १९८० साली फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञानशाखेची पदवी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण. १९८२ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘वनपरिक्षेत्र अधिकारी’ म्हणून निवड. चिखलदरा येथील वन महाविद्यालयातून वनव्यवस्थापन या विषयाचे एक वर्षाचे...
by Jyotsna Prakashan | Dec 9, 2025 | Author-Marathi
ऋचा नामजोशी ऋचा नामजोशी या कॉमर्स पदवीधर असून टॅक्सेशन लॉ आणि सीए इंटर या परीक्षादेखील उत्तीर्ण झाल्या आहेत. मात्र त्याचं मन कलाक्षेत्रात अधिक रमले. त्या शास्त्रीय संगीत विशारद असून सध्या पुणे आकाशवाणी केंद्रावर त्या निवेदिका म्हणून कार्यरत आहेत. कार्यक्रमाच्या...
by Jyotsna Prakashan | Dec 9, 2025 | Author-Marathi
संध्या केतकर सौ. संध्या शरद केतकर यांचा जन्म मुंबई येथे २७ ऑक्टोबर १९५५ साली झाला. त्या चित्रकलेतील पदव्युत्तर पदवीप्राप्त असून, नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. बी.ए. व एम.ए. परीक्षेत चित्रकला विषयात सर्वोच्च गुण मिळवल्याबद्दल अनुक्रमे ‘प्रिन्सिपल पुरस्कार’ व...
by Jyotsna Prakashan | Dec 9, 2025 | Author-Marathi
डॉ. संगीता बर्वे 2017 सालचा महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार पियूची वही या कादंबरीस! 2022 सालचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार पियूची वही या कादंबरीस! डॉ. संगीता राजीव बर्वे या B.A.M.S आहेत. तसेच त्यांनी Masters in Ayurvedic dietetics...
by Jyotsna Prakashan | Dec 9, 2025 | Author-Marathi
आनंद चाबुकस्वार आनंद चाबुकस्वार हे लहानपणापासून नाट्य आणि रंगभूमीशी संबंधित आहेत. आनंद यांनी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम केले असून त्यांनी मराठी कवितांवर आधारित विशेष प्रयोग केले आहेत. ते अर्थशास्त्र या विषयात पदवीधर आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि इंग्रजी...