by Vijaya Laxmi | Jun 2, 2026 | Author-Marathi
अमिता सामंत अमिता सामंत यांनी इकॉनॉमिक्स या विषयात एम.एची पदवी संपादन केल्यानंतर उद्योगविषयक क्षेत्रात संशोधनाचे काम केले. पण त्यांचा ओढा कलेकडेच जास्त होता. सध्या त्या लेखनक्षेत्रात कार्यरत आहेत. अद्भुततेचे आकर्षण असल्याने साहाजीकच त्या बालसाहित्याकडे वळल्या....
by Jyotsna Prakashan | Mar 21, 2026 | Author-Marathi
माधुरी पुरंदरे माधुरी पुरंदरे नामवंत लेखक-चित्रकार आहेत, त्यांची मुलांसाठी तीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. बालसाहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ तसेच टाटा ट्रस्टचे ‘बिग लिटिल बुक अवार्ड’ मिळाले आहे....
by Jyotsna Prakashan | Jan 10, 2026 | Author-Marathi
कनुप्रिया कुलश्रेष्ठ कनुप्रिया यांना चित्रांच्या माध्यमातून कथा सांगायला आवडतात. त्यांचे बालपण आत्तापर्यंत भारतातील ८ शहरे, १७ घरे व ५ शाळांमध्ये गेलेलं आहे. त्यांनी ‘निफ्ट’ नवी दिल्ली, येथून डिझाईन या विषयात पदवी प्राप्त केली आहे (2010-14). काही काळ...
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
कमबीझ काकावांड कमबीज काकावांड इराणी लेखक असून, त्यांनी लहान मुलांसाठी चित्रमय पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांची इंग्रजीसह मराठी, गुजराती, अरेबिक भाषेमध्ये अनुवाद झाले आहेत. The Flying Fish, My little Chick आणि उडणारा मासा ही त्यांची पुस्तके विशेष उल्लेखनीय...
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
शमीम पदमसी शमीम पदमसी या लेखिका आहेत, शिवाय त्या विविधांगी जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेल्या आहेत. त्या शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय मुत्सद्दी आहेत. त्या आजीदेखील आहेत. त्यांना बालसाहित्यामध्ये खूप रुची असून, पुस्तके ही शिकण्याची साधने असतात यावर त्यांचा गाढ...
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
ल. गो. परांजपे लक्ष्मण परांजपे हे मराठी बालसाहित्यकार होते. बालसाहित्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ज्योत्स्ना प्रकाशन या संस्थेचे ते संस्थापक तसेच मालक, संपादक होते. सुलभ मराठी भाषेतील पुस्तके मुलांना आजही आवडतात. एका कोल्होबाची रोजनिशी, एका गाढवाची गोष्ट, चिमुकली...