by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
कल्याण इनामदार कल्याण इनामदार आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे मान्यताप्राप्त कवी होते. त्यांची जवळपास पाऊणशे पुस्तके प्रकाशित आहेत. कविता हा त्यांचा ध्यास आहे. गेली चाळीस वर्ष ते सातत्याने दर्जेदार लेखन करत आहेत. त्यांचा पहिला कविता संग्रह ‘अबोलीची नक्षी’...
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
संध्या राव संध्या राव लेखिका आणि संपादक आहेत. पत्रकारिता तसेच प्रकाशनामधील ४० वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. लहान मुलांसाठींची त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये माय फ्रेंड द सी, माय मदर्स सारी ही इंग्रजी व माझ्या आईची साडी, स्वप्न लिहिणारी, एक्की दोक्की...
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
कला शशिकुमार कला शशिकुमार या मुलांच्या पुस्तकाच्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात. पारंपरिक लोककथा रंजक पद्धतीने त्या मुलांसमोर आणतात. पाच वर्षे आणि त्या पुढील वयोगटासाठी त्या प्रामुख्याने चित्रपुस्तके आणि कथा लिहितात. ‘ईचा पुचा’ ही त्यांची मल्याळम् लोककथा...
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
श्रीनिवास विनायक कुलकर्णी श्रीनिवास कुलकर्णी यांचा जन्म २० नोव्हेंबर १९३६ ला सांगली जिल्ह्यातल्या औदुंबर गावी झाला. सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण अनाथ विद्यार्थी आश्रम संस्थेत राहून पूर्ण केले. त्यांचे आजोबा व वडील दोघेही चित्रकार होते....
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
वायू नायडू वायू नायडू या भारतीय वंशाच्या ब्रिटिश कथाकार आणि लेखक आहेत. त्या कथाकथनही करतात. त्यांच्या मौखिक व लिखित कथांच्या विषयात वैविध्य आढळते. स्थलांतरितांच्या, शहरी, लोककथा, आदिवासी कथांपासून महाकाव्यांपर्यंत कथा विस्तार त्यांच्या लिखाणात आढळतो. मुख्यत्वे...
by Jyotsna Prakashan | Jan 2, 2026 | Author-Marathi
जी. ए. कुलकर्णी गुरुनाथ आबाजी कुलकर्णी म्हणजेच जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव इथे झाला. तिथेच शालेय शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण झाले. १९४६ पासून ते निरनिराळ्या महाविद्यालयात अध्यापन करत. १९५०पासून धारवाडच्या जनता महाविद्यालयात इंग्रजी प्राध्यापक म्हणून रूजू...