संध्या राव
संध्या राव लेखिका आणि संपादक आहेत. पत्रकारिता तसेच प्रकाशनामधील ४० वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. लहान मुलांसाठींची त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
त्यामध्ये माय फ्रेंड द सी, माय मदर्स सारी ही इंग्रजी व माझ्या आईची साडी, स्वप्न लिहिणारी, एक्की दोक्की ही मराठी पुस्तके लोकप्रिय आहेत. एक्की दोक्की ही दोन बहिणींची कथा आहे.

