दिलीप तंवर

दिलीप तंवर

दिलीप तंवर दिलीप तंवर यांनी गेली 17 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले असून ते सध्या रूम टू रीडमध्ये प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी शिक्षकांसाठी व प्राथमिक शिक्षणसाठी- अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साधन निर्मिती करणाऱ्या, प्रशिक्षण घेणाऱ्या अनेक...
विभा बत्रा

विभा बत्रा

विभा बत्रा विभा बत्रा एक पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी लहान मुले, प्रौढ व ज्येष्ठांसाठी 19 पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या लघुकथा व कविता ‘चिकन सूप’ मालिका, आंतरराष्ट्रीय संपादित संग्रह, ‘द हिंदू यंग वर्ल्ड’ व...
शीश पाल

शीश पाल

शीश पाल गेल्या वीस वर्षांपासून शीश पाल भारत ज्ञानविज्ञान समितीच्या जीवनशाळा कार्यक्रमाशी निगडित आहेत. पानीपत जिल्ह्यातील पर्यायी शिक्षणाच्या जीवन-शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची मुलांशी जवळीक निर्माण झाली. इथेच त्यांना बाल-साहित्याच्या निर्मितीची प्रेरणा...
अलंकृता अमाया

अलंकृता अमाया

अलंकृता अमाया अलंकृता अमाया ह्या बंगलोरस्थित बालपुस्तकांच्या लेखिका व चित्रकार आहेत. त्यांना चित्रपुस्तकांचा संग्रह करण्याचा छंद आहे. त्यांना मांजरे आवडतात व माजरांना मुलाप्रमाणेच त्यांनी पाळले आहे. झाडांशी गप्पा मारणे, मेणबत्ती बनवणे व पत्र लिहिणे हे त्यांचे आवडते...
राग तेलंग

राग तेलंग

राग तेलंग राग तेलंग साहित्य, कला, विज्ञान आणि संगीत अशा विविध क्षेत्रांत सक्रिय आहेत. ते भोपाळ येथे राहतात. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतींद्वारे विज्ञान उपक्रम शिकवायला त्यांना आवडते. या विज्ञानप्रेमामुळेच ते मुलांसाठी लेखनही करत असतात. Books By The Author थेंबे...
रणजीत कौर

रणजीत कौर

रणजीत कौर रणजीत कौर यांनी दिल्ली विद्यापीठातून प्राथमिक शिक्षणातली पदवी घेतली तर मानसशास्त्रात त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालं आहे. सध्या त्या शालेय समुपदेशक म्हणून काम करतात. मोकळ्या वेळात मुलांशी खेळायला त्यांना आवडतं. Books By The Author कुठे गेला लोकरीचा चेंडू?...