उषाशी लाहिरी

उषाशी लाहिरी

उषाशी लाहिरी उषाशी लाहिरी यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए तसेच इंग्रजी अध्यापन या विषयात बी.एडची पदवी घेतलेली आहे. सध्या त्या ‘रूम टू रीड’ साठी काम करत आहेत. त्या आधी त्यांनी एका शिक्षण-तंत्रज्ञानविषयक स्टार्ट-अपसाठी काम केले व दिल्ली...
संजीव जयस्वाल

संजीव जयस्वाल

संजीव जयस्वाल द रिसर्च डिझाईन्स अॅण्ड स्टॅण्डर्डस् ऑर्गनायझेशन (रेल्वे मंत्रालय) ह्या संस्थेच्या संचालक पदावरून श्री. संजीव जयस्वाल निवृत्त झाले आहेत. वाङमय आणि कथालेखनाची त्यांना कायमच आवड आहे. विविध वयोगटासाठी 1000 हून अधिक कथांचे तसेच विविध वाङ्मय प्रकाराचे लेखन...
शीतल पॉल

शीतल पॉल

शीतल पॉल शीतल पॉल यांनी अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळुरू येथून शिक्षण विषयात उच्च पदवी घेतली आहे. नंतर त्यांनी दिगंतर या संस्थेसोबत प्राथमिक शिक्षक म्हणून कामाचा अनुभव घेतला आणि सध्या त्या शिक्षण संशोधक म्हणून कार्यरत आहेत. मुलांबरोबर काम करणे आणि मुलांसाठी लिहिणे...
लावण्या कार्तिक

लावण्या कार्तिक

लावण्या कार्तिक लावण्या कार्तिक या मुलांच्या पुस्तकाच्या लेखिका व चित्रकार आहेत. त्या मुंबईत राहतात. त्यांनी अनेक चित्रपुस्तकं लिहिली आहेत. त्यांची कुमारांसाठी असलेली ‘निन्जा नानी’ ही पुस्तक मालिका प्रसिद्ध आहे. त्यांना ‘पीक अ बुक चिल्ड्रन्स चॉईस...
मनोहर चमोली

मनोहर चमोली

मनोहर चमोली उत्तराखंड राज्यातील टिहरी प्रांतात ‘मनू’ म्हणजेच मनोहर चमोली यांचा जन्म झाला. पत्रकारिता व कायदा या विषयातील शिक्षण त्यांनी घेतले आहे. सध्या भाषा विषयाचे शिक्षक म्हणून ते काम करतात. मुलांसाठी व प्रौढांसाठी त्यांनी अनेक लेख, पुस्तके, कविता आणि...
तिमिरा गुप्ता

तिमिरा गुप्ता

तिमिरा गुप्ता तिमिरा गुप्ता मुंबईमधील अक्षरा हायस्कूल, या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या आयसीएससी शाळेतील कार्यकारी संचालक आहेत. कला आधारित पाठ्यक्रम तयार करणे, तो अमलात आणणे आणि कलासंपन्न वातावरण तयार करणे ही त्यांची प्रमुख भूमिका आहे. जेव्हा तिमिरा ह्या शाळेतील...