लावण्या कार्तिक
लावण्या कार्तिक या मुलांच्या पुस्तकाच्या लेखिका व चित्रकार आहेत. त्या मुंबईत राहतात. त्यांनी अनेक चित्रपुस्तकं लिहिली आहेत. त्यांची कुमारांसाठी असलेली ‘निन्जा नानी’ ही पुस्तक मालिका प्रसिद्ध आहे.
त्यांना ‘पीक अ बुक चिल्ड्रन्स चॉईस अवॉर्डने’ सन्मानित करण्यात आले आहे व वाणी फाउंडेशनची चित्रकार फेलोशिपही त्यांना मिळाली आहे.

