मन एक पतंग

चित्रकार :

लावण्या कार्तिक

अनुवादक :

सोनाली दातार

पाने :

20

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

आकार :

8.5 x 10.5

ISBN:

978-81-994162-4-6

110.00

About the book

‘मन एक पतंग’ ही एका लहान मुलीची कथा आहे, जिचे जग अचानक बदलते. नवीन परिस्थितीशी आयुष्य जुळवून घेणे ती शिकत असते. ती दुःख व निराशा ह्या भावनांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. स्वतःमधील बदल स्वीकारतानाचा तिचा हा संघर्ष व तिला मदत करणाऱ्या लोकांना ती कसे स्वीकारते याचे चित्रण या पुस्तकात केले आहे. लेखिकेने तिचा भावनिक प्रवास दाखवतांना एका पतंगाच्या प्रवासाशी तिची तुलना केली आहे. पतंग जसा वर-खाली होतो तसे आपल्या आयुष्यात कायम चढ-उतार येत असतात व जेव्हा आपल्या समस्या आपण इतरांशी बोलतो तेव्हा त्याचा सामना करणे सोपे होते.