आनंद खेळतो लपाछपी

अनुवादक :

सोनाली दातार

चित्रकार :

आंचल लोधी

पाने :

20

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

आकार :

8.5 x 10.5

ISBN:

978-81-99416-29-1

110.00

About the book

‘आनंद खेळतो लपाछपी’ हे पुस्तक म्हणजे नुकतेच स्वत:च्या आईला गमावलेल्या भावा-बहिणीची कथा आहे. ही कथा वाचकांना ह्या मुलांच्या जीवनातील दिवसात घेऊन जाते जिथे मुले आपल्या दुःखातून आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. काव्यात्मक शब्दांनी लिहिलेल्या ह्या कथेत लहानपणी जो लपाछपीचा खेळ आपण खेळतो, त्याचा उपयोग करून लेखिका आनंद व दुःख ह्या भावनेचे मार्मिकतेने चित्रण करते व हे सांगण्याचा प्रयत्न करते की आनंद व दुःख या दोन्ही गोष्टी आयुष्यात जात-येत असतात.