पुढे आणि मागे
| लेखक : | दिलीप तंवर |
|---|---|
| चित्रकार : | पार्थो सेनगुप्ता |
| अनुवादक : | सुमित्रा आष्टीकर |
| पाने : | 20 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| आकार : | 8.5 x 10.5 |
| ISBN: | 978-81-994162-8-4 |
₹110.00
About the book
एक मुलगी तिचा भाऊ आणि एका गायीबरोबर जंगलात जाते. तिघांची मिळून एक सरळ रेष तयार होते तेव्हा गाय पुढे आणि भाऊ मागे असतो.
ते पाणी प्यायला वळतात, तेव्हा रेषेचा क्रम बदलतो. या पुढे जाताना आणखी प्राणी त्यांच्या गटात सामील होतात, तेव्हा कोण पुढे आणि कोण मागे असेल?









