तिमिरा गुप्ता
तिमिरा गुप्ता मुंबईमधील अक्षरा हायस्कूल, या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या आयसीएससी शाळेतील कार्यकारी संचालक आहेत. कला आधारित पाठ्यक्रम तयार करणे, तो अमलात आणणे आणि कलासंपन्न वातावरण तयार करणे ही त्यांची प्रमुख भूमिका आहे.
जेव्हा तिमिरा ह्या शाळेतील कामात गुंतलेल्या नसतात तेव्हा त्या पुस्तके लेखनात व्यस्त असतात.

