संजीव जयस्वाल
द रिसर्च डिझाईन्स अॅण्ड स्टॅण्डर्डस् ऑर्गनायझेशन (रेल्वे मंत्रालय) ह्या संस्थेच्या संचालक पदावरून श्री. संजीव जयस्वाल निवृत्त झाले आहेत. वाङमय आणि कथालेखनाची त्यांना कायमच आवड आहे. विविध वयोगटासाठी 1000 हून अधिक कथांचे तसेच विविध वाङ्मय प्रकाराचे लेखन त्यांनी केले आहे.
त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांच्या अनेक पुस्तकांचा दहापेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

