रणजीत कौर

रणजीत कौर

रणजीत कौर यांनी दिल्ली विद्यापीठातून प्राथमिक शिक्षणातली पदवी घेतली तर मानसशास्त्रात त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालं आहे. सध्या त्या शालेय समुपदेशक म्हणून काम करतात.
मोकळ्या वेळात मुलांशी खेळायला त्यांना आवडतं.