विभा बत्रा
विभा बत्रा एक पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी लहान मुले, प्रौढ व ज्येष्ठांसाठी 19 पुस्तके प्रकाशित केली आहेत.
त्यांच्या लघुकथा व कविता ‘चिकन सूप’ मालिका, आंतरराष्ट्रीय संपादित संग्रह, ‘द हिंदू यंग वर्ल्ड’ व मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत.

