अमिता सामंत
अमिता सामंत यांनी इकॉनॉमिक्स या विषयात एम.एची पदवी संपादन केल्यानंतर उद्योगविषयक क्षेत्रात संशोधनाचे काम केले. पण त्यांचा ओढा कलेकडेच जास्त होता.
सध्या त्या लेखनक्षेत्रात कार्यरत आहेत. अद्भुततेचे आकर्षण असल्याने साहाजीकच त्या बालसाहित्याकडे वळल्या. लेखनाप्रमाणेच त्यांना चित्रकला, हस्तकला यात रुची आहे.

