Kanupriya Kulshreshth

कनुप्रिया कुलश्रेष्ठ

कनुप्रिया यांना चित्रांच्या माध्यमातून कथा सांगायला आवडतात. त्यांचे बालपण आत्तापर्यंत भारतातील ८ शहरे, १७ घरे व ५ शाळांमध्ये गेलेलं आहे. त्यांनी ‘निफ्ट’ नवी दिल्ली, येथून डिझाईन या  विषयात पदवी प्राप्त केली आहे (2010-14). काही काळ किडस् वियरसाठी प्रिंट डिझायनर म्हणून यशस्वीरीत्या काम केल्यानंतर दृश्य कथाकार बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या रियाझ अकादमी ऑफ इलस्ट्रेटर येथे काम करू लागल्या (2018-19). सध्या त्या गुरगाव येथील आपल्या घरातूनच काम करतात.