कमबीझ काकावांड

कमबीज काकावांड इराणी लेखक असून, त्यांनी लहान मुलांसाठी चित्रमय पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांची इंग्रजीसह मराठी, गुजराती, अरेबिक भाषेमध्ये अनुवाद झाले आहेत.
The Flying Fish, My little Chick आणि उडणारा मासा ही त्यांची पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत.