धनवंती हर्डीकर

धनवंती हर्डीकर

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळात सुमारे ३६ वर्षे कार्यरत असताना, धनवंती हर्डीकर यांनी मुलांसाठी तसेच शिक्षकांसाठी शालेय पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य निर्मितीचे काम केले आहे. लहान मुलांच्या पहिल्या द्वैभाषिक (इंग्रजी – मराठी) कोशाच्या त्या मुख्य संपादक होत्या.
मुले, शिक्षक, पालक यांच्यासाठी लेख, वर्तमानपत्रातील आणि नियतकालिकांतील कॉलम, पुस्तक परीक्षणे, कथा, भाषांतरे असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.