निक मागतो एक…

लेखक :

ख्रिस्तीना ऱॉझेटी

अनुवाद :

धनवंती हर्डीकर

चित्रकार :

रेश्मा बर्वे

पाने :

16

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2025

ISBN:

978-93-93381-55-2

80.00

पुस्तकाबद्दल

अत्यंत सधन असूनही निक दरिद्री होता.

दरिद्री का, तर त्याची वृत्ती! असंतुष्ट आणि मत्सरी!

आपल्या बागेतील सफरचंदे किती का रसरशीत दिसेनात,

शेजाऱ्यांच्या वेलीवर द्राक्षांचे दोन घड जास्त दिसले,

की निकचे पोट दुखलेच म्हणून समजा…

दुसऱ्याची सुबत्ता म्हणजे आपली गरिबी असे त्याला वाटे.