जादूचं दुकान
अनुवाद : धनवंती हर्डीकर
| लेखक : | एच. जी. वेल्स |
|---|---|
| अनुवाद : | धनवंती हर्डीकर |
| चित्रकार : | रेश्मा बर्वे |
| पाने : | 16 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2025 |
| ISBN: | 978-93-93381-80-4 |
Original price was: ₹80.00.₹64.00Current price is: ₹64.00.
पुस्तकाबद्दल
एक दिवस बाबांनी जिपला विचारलं,
“काय रे, तुझे हे सैनिक जिवंत झाले, तर आवडेल का तुला?”
जिप म्हणाला, “होतातच ते जिवंत!
त्यांच्या पेटीचं झाकण उघडताना मी जादूचा शब्द म्हटला ना,
की ते जिवंत होतात. म्हणून तर ते मला आवडतात इतके!”





