गोपाळ नीलकंठ दांडेकर

गोपाळ नीलकंठ दांडेकर

गोपाळ नीलकंठ दांडेकर जन्म : ८ जुलै १९१६ मृत्यू : १ जून १९९८ पुणे येथे. चौथीपर्यंत शिक्षण झाल्यावर घरातून पलायन केल्यावर गोपाल जोशी या नावाने गाडगेबाबांची भेट झाल्यानंतर त्यांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगावी कीर्तने केली. वेदांताचा अभ्यास केला. २४व्या वर्षी नर्मदा...
माधुरी तळवलकर

माधुरी तळवलकर

माधुरी तळवलकर प्रकाशित पुस्तके १. ‘कळत जाते तसे…’ – कथासंग्रह २. ‘कॉलसेंटर डॉट कॉम’ – कादंबरी, राज्य पुरस्कार व मृत्युंजय पुरस्कार. ३. ‘ज्याचं त्याचं आभाळ’ – कादंबरी. ‘कैद’ नावाच्या कथेस गंगाधर गाडगीळ कथा पुरस्कार. ही कथा मिळून सार्‍याजणी मासिकाकडून...
हमीद उमर दलवाई

हमीद उमर दलवाई

हमीद उमर दलवाई जन्म : २९ सप्टेंबर १९३२ कोकणातील मिरजोळी येथे. मृत्यू : ३ मे १९७७ शिक्षण : निम्न मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबातले संस्कार असलेल्या दलवाईंचा शाळेत असल्यापासून राष्ट्र सेवा दलाकडे ओढा होता. राम मनोहर लोहिया हे दलवाईंचे राजकीय गुरू. मुंबईत आल्यावर त्यांनी...
द्वारकानाथ माधव पितळे (नाथमाधव)

द्वारकानाथ माधव पितळे (नाथमाधव)

(नाथमाधव) द्वारकानाथ माधव पितळे जन्म : ३ एप्रिल १८८२ मृत्यू : २१ जून १९२८ शिक्षण : मॅट्रिकपर्यंत. व्यवसाय : मुंबई येथे जन्मलेल्या द्वारकानाथ पितळे यांनी कुलाब्यात तोफांचे गाडे बनवण्याच्या कारखान्यात काही काळ काम केले. ते ‘नाथमाधव’ या टोपणनावाने लेखन करीत. लेखन प्रकार...
रघुनाथ वामन दिघे

रघुनाथ वामन दिघे

रघुनाथ वामन दिघे जन्म : २५ एप्रिल १८९६. कल्याण येथे. मृत्यू : ४ जुलै १९८० पुणे येथे. शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. व्यवसाय : पुणे, पनवेल येथे वकिली करून १९२७ ते १९४३ या काळात पुण्यातील फौजदारी कोर्टात वकिलीचा व्यवसाय केला. पुढे विहारी खोपोली (जि. रायगड) येथे शेतीचा व्यवसाय...
द्वारकानाथ माधव पितळे (नाथमाधव)

यशवंत बाळकृष्ण मोकाशी

यशवंत बाळकृष्ण मोकाशी जन्म : २६ जुलै १९०२ (चौक, ता. कर्जत) मृत्यू : १९८८ (कल्याण) शिक्षण : एल.सी.पी.एस. पुण्यात वैद्यकीय व्यवसाय (आयुर्वेदिक डॉक्टर), नाशिक जेलमध्ये सरकारी डॉक्टर, आयुर्वेदिक औषधांची प्रयोगशाळा, त्यात ते स्वतः औषधे तयार करत. ‘बगाराम’ या...