यशवंत बाळकृष्ण मोकाशी
जन्म : २६ जुलै १९०२ (चौक, ता. कर्जत)
मृत्यू : १९८८ (कल्याण)
शिक्षण : एल.सी.पी.एस.
पुण्यात वैद्यकीय व्यवसाय (आयुर्वेदिक डॉक्टर), नाशिक जेलमध्ये सरकारी डॉक्टर, आयुर्वेदिक औषधांची प्रयोगशाळा, त्यात ते स्वतः औषधे तयार करत.
‘बगाराम’ या टोपणनावाने विविध नियतकालिकांतून विनोदी लेखन. ‘प्रक्षोभ’ ही १८९७च्या आसपासच्या काळाचे चित्रण करणारी आणखी एक कादंबरी.
विशेष : कल्याणमधील पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष. त्यांच्या पुढाकारातून हे वाचनालय सुरू झाले.

