by Vijaya Laxmi | Apr 18, 2026 | Illustrators-Marathi
शि. द. फडणीस शि. द. फडणीस यांचं पूर्ण नाव शिवराम दत्तात्रेय फडणीस. त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील भोज तालुक्यात २९ जुलै १९२५मध्ये झाला.त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरला पूर्ण केले, त्यानंर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई इथून कलाशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम...
by Vijaya Laxmi | Apr 18, 2026 | Illustrators-Marathi
ऋजुता घाटे ऋजुता घाटे यांनी मुंबईच्या सर जे.जे. उपयोजित कलामहाविद्यालयातून बी.एफ.ए. (ॲप्लाईड आर्ट्स) ही पदवी मिळवली. काही काळ त्यांनी ॲनिमेशन क्षेत्रात काम केले. गेली २२ ते २५ वर्षं त्या लहान मुलांच्या पुस्तकांसाठी मुक्त चित्रकार म्हणून काम करत आहेत. त्यांनी मराठीतील...
by Vijaya Laxmi | Apr 18, 2026 | Illustrators-Marathi
गिरीश सुरेश सहस्रबुद्धे जन्म २४ ऑक्टोबर १९६८ शिक्षण GD Arts (Appl.) गिरीश सहस्त्रबुद्धे फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून गेली २० वर्षं कार्यरत आहेत. त्यांना मुलांसाठी काम करणे विशेष आवडते. ते ज्ञानप्रबोधिनी, दैनिक सकाळ आणि दैनिक पुढारी या वृत्तपत्रांसाठी, तसेच साधना...
by Vijaya Laxmi | Apr 4, 2026 | Illustrators-Marathi
मकरंद डंभारे मकरंद डंभारे चित्रपट संकलक आणि दृश्य कलाकार (Visual Artist) आहेत. अनेक माहितीपट आणि चित्रपटांसाठी त्यांनी संकलन व दिग्दर्शन केले आहे. त्यांचे या विषयातील शिक्षण भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी (FTII) या संस्थेतून झाले आहे. याशिवाय ते अँनिमेशनमध्येही...
by Vijaya Laxmi | Apr 4, 2026 | Illustrators-Marathi
निलेश जाधव जन्म – २३ सप्टेंबर १९७७शिक्षण – जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमधून उपयोजित कलेत (Applied Art) बीएफए (BFA). निलेश जाधव हे एक व्यावसायिक चित्रकार आणि व्यंगचित्रकार आहेत. गेली २५ वर्ष ‘लोकसत्ता’ (इंडियन एक्सप्रेस ग्रुप) मध्ये...
by Jyotsna Prakashan | Dec 8, 2025 | Illustrators-Marathi
चंद्रकांत मांडरे जन्म : १३ ऑगस्ट १९१३ मृत्यू : २७ फेब्रुवारी २००१ चंद्रकांत मांडरे म्हणजे कोल्हापूर आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या जलरंग परंपरेतील ज्येष्ठ चित्रकार. त्यांनी जलरंग चित्रणात भरीव कामगिरी केली आहे. त्यासाठी त्यांनी भारताबरोबरच युरोप व अमेरिकेतही भटकंती...