गिरीश सुरेश सहस्रबुद्धे
जन्म २४ ऑक्टोबर १९६८
शिक्षण GD Arts (Appl.)
गिरीश सहस्त्रबुद्धे फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून गेली २० वर्षं कार्यरत आहेत. त्यांना मुलांसाठी काम करणे विशेष आवडते.
ते ज्ञानप्रबोधिनी, दैनिक सकाळ आणि दैनिक पुढारी या वृत्तपत्रांसाठी, तसेच साधना साप्ताहिक आणि साधना बालकुमार विशेषांकासाठी सातत्याने १० वर्षं चित्रे आणि सजावटीचे काम करतात. विविध प्रकाशन संस्थांसाठी त्यांनी आजवर सुमारे ५०० मुखपृष्ठे तयार केली आहेत. मराठी प्रकाशनात मुखपृष्ठांच्या माध्यमातून दिलेल्या विशेष योगदानाबद्दल २०१९ या वर्षी ‘मराठी साहित्य परिषद, पुणे’ यांच्याकडून त्यांना सन्मानित केले गेले. त्यांचे ‘मराठी व इंग्रजी अक्षरलेखन आणि अक्षररेखन’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
Books By The Author
-

आर्याची अद्भुतनगरी
₹125.00 -

इसापनीती
₹90.00 -

चतुर बिरबल
₹80.00 -

चिमुकली इसापनीती
₹35.00 -

छोट्यांच्या गोष्टी
₹130.00 -

जेसीबी आणि इतर कथा
₹100.00 -

तुफान
₹0.00 -

दौलतवाडी आणि इतर कथा
₹0.00 -

पाचूचे बेट
₹125.00 -

पेन फ्रेंड
₹100.00 -
Sale!

प्रकल्पवाटा – एक प्रभावी शिक्षणपद्धती
Original price was: ₹290.00.₹250.00Current price is: ₹250.00. -

मुल्ला नसरुद्दीन
₹0.00 -

लाडोबा आणि वडोबा आजोबा
₹150.00 -

होय, मी सुद्धा!
₹125.00













