प्रकल्पवाटा – एक प्रभावी शिक्षणपद्धती
| लेखक : | जयश्री काटीकर |
|---|---|
| चित्रकार : | गिरीश सहस्रबुद्धे |
| पाने : | 176 |
| आवृत्ती : | प्रथम आवृत्ती 2026 |
| ISBN: | 978-81-994162-0-8 |
Original price was: ₹290.00.₹250.00Current price is: ₹250.00.
About the book
‘पाठ्यपुस्तक हे साध्य नव्हे तर साधन आहे,’ असे मानणाऱ्या पुण्यातील काही शाळांमध्ये प्रकल्प आधारित शिक्षणाचा प्रयोग करणाऱ्या शिक्षिकेच्या अनुभवाचा प्रत्यक्ष लेखाजोखा म्हणजे ‘प्रकल्पवाटा’ पुस्तक.
‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ मध्ये प्रकल्पाधारित शिक्षणाला विशेष महत्त्व आहे. अनुभव आधारित, एकात्मिक, चौकशीवर आधारित, शोध घेण्यास प्रवृत्त करणारे, चर्चा, प्रकल्प, कला आणि कृती यांवर आधारित शिक्षण हे निकष वर्गांमध्ये घेतलेल्या प्रकल्पांतून कमी जास्त प्रमाणात वापरले गेल्याचे आपल्याला पुस्तकाच्या वाचनातून लक्षात येईल.
मराठी भाषा आणि अन्य भाषा विषय शिक्षकांसाठी भाषाविकासाच्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे साधन ठरू शकेल.









