दौलतवाडी आणि इतर कथा
| लेखक : | डॉ. कीर्ती मुळीक |
|---|---|
| चित्रकार : | गिरीश सहस्रबुद्धे |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती |
| पाने : | 32 |
| ISBN: | 978-81-7925-544-5 |
Out of stock
₹0.00
Out of stock
About the book
हत्ती गावात शिरल्यावर वासुदादांची कशी तारांबळ उडते, रविवारच्या निवांत सुट्टीत श्रेया काय काय करते, राजा सायकल अशा मनोरंजक गोष्टी या संग्रहात आहेत. गिरीश सहस्रबुद्धे यांची बोलकी चित्रे कथांना अधिकच सुंदर बनवतात.









