by Jyotsna Prakashan | Dec 8, 2025 | Illustrators-Marathi
चंद्रमोहन कुलकर्णी चंद्रमोहन कुलकर्णी पुण्यात राहतात. गेली अनेक वर्ष चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांची चित्रे आशयसंपन्न असतातच शिवाय माणसांकडे, त्यातील नातेसंबंधाकडे पाहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन त्यातून प्रतीत होतो. त्याची शैली मुक्त, बंधनविरहीत आहेच शिवाय ते...
by Jyotsna Prakashan | Dec 8, 2025 | Illustrators-Marathi
दीनानाथ दलाल दीनानाथ दलालदीनानाथ दलाल – एक अभिजात कलावंत. त्यांनी आपल्या अभिजात दृष्टीने मराठी प्रकाशन व्यवसायाचा चेहरा बदलून टाकला, त्याला सौंदर्याचं वरदान दिलं. त्यांच्या कामाने मराठी माणसाला चित्रकलेची नवी दृष्टी मिळाली. दलाल मूळचे गोव्याचे. त्यांनी मुंबईत...
by Jyotsna Prakashan | Dec 8, 2025 | Illustrators-Marathi
गोपाळ नांदुरकर गोपाळ नांदुरकर यांनी पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयातून अप्लाइड आर्टची पदवी प्रथम श्रेणीत, गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळवून संपादित केली असून सध्या ते स्वतंत्रपणे पेंटिंगच्या तसंच डिझाइनच्या क्षेत्रात काम करत आहेत. नांदुरकरांनी...
by Jyotsna Prakashan | Dec 8, 2025 | Illustrators-Marathi
प्रताप मुळीक चांगलं व्यक्तिचित्रण करणार्या महत्त्वाच्या चित्रकारांमध्ये प्रताप मुळीक यांचा समावेश होतो. वास्तववादी शैलीतली त्यांची अनेक चित्रं देशोदेशींच्या चित्ररसिकांनी आणि कलासंस्थांनी अत्यंत अभिमानाने स्वतःच्या संग्रहात बाळगलेली आहेत. कथाचित्रं आणि चित्रकथा...
by Jyotsna Prakashan | Dec 8, 2025 | Author-Marathi, Illustrators-Marathi
प्रियाल मोटे प्रियाल मोटे हे एक व्यावसायिक चित्रकार असून ते बाल साहित्य क्षेत्रात दहा वर्षांहून अधिक काळ काम करत आहेत.भारतातील व भारताबाहेरील विविध लेखक व प्रकाशकांसाठी त्यांनी संदर्भ चित्रांचे काम केले आहे. ते स्वतः मुलांसाठी लेखनही करतात. याचबरोबर ते कथा वाचन व...
by Jyotsna Prakashan | Dec 8, 2025 | Illustrators-Marathi
पुण्डलीक वझे प्रकाशन क्षेत्रामध्ये पुण्डलीक वझे यांचे नाव प्रसिद्ध आहे ते चित्रकार म्हणून! लहान मुलांच्या कविता, गोष्टी यांच्या अनेक पुस्तकांना त्यांनी आपल्या चित्रांनी सजवलं आहे. त्यांची सहज सोपी चित्रशैली लहान मुलांना आपलीशी वाटते. वझे यांनी जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून...