चंद्रमोहन कुलकर्णी
चंद्रमोहन कुलकर्णी पुण्यात राहतात. गेली अनेक वर्ष चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यांची चित्रे आशयसंपन्न असतातच शिवाय माणसांकडे, त्यातील नातेसंबंधाकडे पाहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन त्यातून प्रतीत होतो.
त्यांची चित्रे आशयसंपन्न असतातच शिवाय माणसांकडे, त्यातील नातेसंबंधाकडे पाहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन त्यातून प्रतीत होतो.
त्याची शैली मुक्त, बंधनविरहीत आहेच शिवाय ते स्वतःलाही तांत्रिकतेमध्ये अडकवून ठेवत नाहीत.
प्रतिष्ठित कलादालनांमध्ये वैयक्तिक तसेच समूह प्रदर्शनांमध्ये त्यांची चित्रे प्रदर्शित होतात.
प्रतिष्ठित कलादालनांमध्ये वैयक्तिक तसेच समूह प्रदर्शनांमध्ये त्यांची चित्रे प्रदर्शित होतात.
समकालीन मराठी साहित्यातील अनेक पु्स्तकांची मुखपृष्ठे या संवेदनशील कलाकाराने साकारली आहेत. त्यांच्या कलेचा इंग्लंडच्या इम्पेरिअल वॉर म्युझियमने गौरव करुन त्यांची चित्रे तिथे ठेवली आहेत. तसेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या पुस्तकांची मुखपृष्ठेही त्यांनी साकारली आहेत. बाल साहित्याच्या पुस्तकांमध्येही त्यांनी उच्च दर्जाची रेखाटने साकारली आहेत.
गेली तीन दशके, चित्रकला, छायाचित्रण, सुलेखन, ग्राफिक आर्ट, डिजीटल ग्राफिक्स, लेखन, जाहिरात अशा अनेक क्षेत्रात ते मुसाफिरी करत आहेत.
Books By The Author
-

उशिरा उठणारं फुलपाखरू
₹75.00 -

कालागढच्या अभयारण्यात
₹110.00 -

कुमारस्वर एक गंधर्व कथा
₹300.00 -

कौतुकाचा गंगाराम
₹40.00 -

चाफा
₹40.00 -

पाऊस
₹125.00 -

प्रवास
₹125.00 -

भुईचाफा
₹75.00 -

रस्ता
₹125.00 -
Sale!

रस्ता, प्रवास, पाऊस – स्वाती राजे (३ पुस्तकांचा संच)
Original price was: ₹375.00.₹300.00Current price is: ₹300.00. -

लपाछपी
₹0.00 -

वाचनविचार
₹200.00 -

साहसी मुले
₹80.00












