उशिरा उठणारं फुलपाखरू

संपादन :

माधुरी पुरंदरे

चित्रकार :

चंद्रमोहन कुलकर्णी

पाने :

24

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

पुनर्मुद्रण :

पुनर्मुद्रण 2023

ISBN:

978-93-93381-04-0

₹75.00

पुस्तकाबद्दल

मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात. 

मन्याला मी विचारलं, “का रे उठलास लवकर?”

तो म्हणाला, “अरे, गंमतच झाली. ते काड्यापेटीतलं निळ्या पंखांचं फुलपाखरू आलं होतं बरं का. आणि माझ्या गालाला पंख लावून उडत गेलं. हे बघ की! गुदगुल्या झाल्यात म्हणून मी उठलो.”