प्रियाल मोटे

प्रियाल मोटे हे एक व्यावसायिक चित्रकार असून ते बाल साहित्य क्षेत्रात दहा वर्षांहून अधिक काळ काम करत आहेत.
भारतातील व भारताबाहेरील विविध लेखक व प्रकाशकांसाठी त्यांनी संदर्भ चित्रांचे काम केले आहे.

ते स्वतः मुलांसाठी लेखनही करतात. याचबरोबर ते कथा वाचन व चित्रकला यांविषयी विविध वयोगटातील मुलांसाठी आणि विविध संस्थांसाठी कार्यशाळा घेतात.