पहिला पाऊस

लेखक :

प्रियाल मोटे

अनुवादक :

अजित पेंडसे

चित्रकार :

प्रियाल मोटे

पाने :

20

आवृत्ती :

दुसरीआवृत्ती 2026

पुनर्मुद्रण :

पुनर्मुद्रण 2022

ISBN:

978-81-7925-538-4

₹125.00

पुस्तकाबद्दल

निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे बालकाच्या कुतूहलाने आणि संवेदनशीलतेने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात. बालवाचकांसाठी प्रियाल मोटे यांनी असे चित्रमय अनुभव कथांच्या रूपात मांडले आहेत. त्यांच्या आकर्षक मांडणीमुळे या कथा मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतील